स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष पुर्तीनिमित्त “ भारतीय कला संकृतीची  ओळख” या मालिकेचे एकूण  पंच्याहत्तर( ७५) भागांचे परभणी आकाशवाणी केंद्रातर्फे विशेष सादरीकरण

  • ३१मे तंबाखू विरोधी दिन (३१ में २०२० परभणी आकाशवाणी)
  • ई सिगरेटचे दुष्परिणाम (०७ जून २०२० परभणी आकाशवाणी)
  • मुलांच्या सर्वांगिण विकासात चित्रकलेचे महत्त्व (०३ जुन व ०६ आक्टों.२०२० परभणी आकाशवाणी)
  • लाँकडाउन काळातील पर्यावरण पूरक व नाविन्य पूर्ण उपक्रम (०१ सप्टें.२०२०  परभणी आकाशवाणी)
  • कलेतील यशस्वी जीवन प्रवास – मुक्तसंवाद (१४ आक्टों.२०२० नांदेड आकाशवाणी)
  • फटाकेमुक्त पर्यावरण पूरक इको फ्रेन्डली दिवाळी (०३ नोव्हें.२०२० परभणी आकाशवाणी)
  • दहावी बोर्ड परीक्षेतील वाठिव गुण (१९ जानेवारी २०२१ परभणी आकाशवाणी)
  • चित्रकलेत मुलतत्त्वांचे महत्त्व (३१ मार्च २०२१ परभणी आकाशवाणी)
  • एलिमेंटरी परीक्षेची माहिती (०८ में २०२१ परभणी आकाशवाणी)
  • इंटरमिजिएट परीक्षेची माहिती  (०८ जून २०२१ परभणी आकाशवाणी)
  • एलिमेंटरी उत्तीर्ण असणाऱ्या  10 वी परीक्षार्थी विदयार्थ्यांना यावर्षी वाढिव गुण मिळणार (०६ जुलै २०२१ परभणी आकाशवाणी)
  • चित्रकला विषयातील करिअरच्या विविध संधी (०३ ऑगस्ट२०२१ परभणी आकाशवाणी)
  • प्रदूषण मुक्त दिवाळी लघुनाटिका सादरीकरण (०२ नोव्हें.२०२१ परभणी आकाशवाणी)
  • शिक्षणातील बदलते प्रवाह (११ नोव्हें.२०२१  मुबंई आकाशवाणी)
  • लाँकडाऊन काळातील नाविन्यपूर्ण उपक्रम (११ नोव्हें.२०२१  नांदेड आकाशवाणी)
  • आँनलाईन इंटरमिजिएट परीक्षेबाबत मार्गदर्शन (१८ फेब्रु.२०२२ परभणी आकाशवाणी)
  • तणावमुक्त जीवन जगण्यासाठी युवकांनी व्यसनमुक्त रहावे (नांदेड आकाशवाणी) (३१ में २०२२ नांदेड आकाशवाणी)
Home
Elementary
Intermediate
Downloads
Author
Scroll to Top