एलिमेंटरी व इंटरमिजिएट गाईड
या App च्या माध्यमातून एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत आणि शैलीत विषय मांडणी करण्यात आली आहे. App मध्ये केवळ शाब्दिक माहीत नसून विविध चित्रे, व्हिडिओ, प्रश्नपत्रिका आणि Pdf फाइल ई. च्या माध्यमातून अधिक मनोरंजक व परिपूर्ण बनविण्याचा प्रयत्न केला आहे. App विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरतील ही अपेक्षा आहे. धन्यवाद !