• स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत ‘युवक महोत्सव २००५ यात कोलाज चित्र प्रकारात ‘सुवर्ण पदक’.
  • स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत ‘युवक महोत्सव २००६’ यात कोलाज चित्र प्रकारात ‘रजक पदक’.
  • २००८ ते २०१२ ( पाच वर्ष) महाराष्ट्र राज्य ड्रॉईंग ग्रेड परीक्षेसाठी ‘परीक्षक’ म्हणून अनुभव.
  • २०१३ ते आजतागायत महाराष्ट्र राज्य ड्रॉईंग ग्रेड परीक्षेसाठी ‘समालोचकं म्हणून.
  • विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, लातूर विभागातून ‘रांगोळी स्पर्धेत प्रथम.
  • ‘रंगधारा आर्ट गॅलेरी’, लातूर यात २०१२ व २०१४ या वर्षात सहभाग प्रमाणपत्र.
  • ‘अखिल भारतीय व्यंग चित्रकार संमेलन २०१४’ नांदेड येथे सहभाग नोंदवल्याबद्दल मानचिन्ह.
  • २१ व्या शतकातील कौशल्ये – भविष्यवेधी शिक्षण या विषयावर पाचन दिवशीय ऑनलाईन प्रशिक्षण-जि.शि.व.प्र. सं. मुरुड.
  • सी.सी.आर.टी.नवी दिल्ली तर्फे दि.१२ ते १६ ऑक्टोबर २०२० या कालावधीत ‘शिक्षण पद्धतीत सांस्कृतिक तत्त्वान समविश’ या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा
  • सर फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे – राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत सहभाग – ५ साटे २०२०
  • महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षण समिती तर्फे राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार – २०२० (५ साहे २०२०)
  • संप्रेषण साहित्य (पोस्टर/पी.पी.टी/स्लाईट शो) निर्मिती स्पर्धा सन-२०१९-२० मध्ये ‘स्लाईट शो’ मध्ये सहभाग
  • ९५वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर २०२२ यात चित्रशिल्प प्रदर्शनात सहभाग
  • ९५वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर २०२२ यात साहित्य प्रदर्शना प्रकाशनात ‘चित्रकलेचे घटक’ या पुस्तकाचे प्रकाशन
Home
Elementary
Intermediate
Downloads
Author
Scroll to Top