विशेष प्राविण्य
- २००१ मध्ये कोलाज चित्र 'स्टेट आर्ट' साठी निवड
- ए. डी. डी. कॉलेजमध्ये पाचवा
- बी. एड्. मध्ये कॉलेजमध्ये तृतीय व लेखी गुणांत सर्वप्रथम
- एम. एड. अभ्यासकेंद्रात पाचवा
- अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबइ परीक्षा संगीत - प्रवेशीका प्रथम उत्तीर्ण
- डिसें. २००४ मध्ये एम. एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण