- विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, लातूर विभागातून रांगोळी स्पर्धेत प्रथम. २०१०
- महाराष्ट्र कला विकास महामंडळ, औरंगाबाद तर्फे सन २०१४- १७ उपक्रमशील कलाशिक्षक पुरस्कार.
- नवनीत चित्रकला स्पर्धा’ २००९ ते २०१३ पर्यंत संपन्न झालेल्या परीक्षांसाठी ‘उपक्रमशिल कला शिक्षक पुरस्कार’.
- महाराष्ट्र कला विकास महामंडळातर्फे घेण्यात आलेल्या २५ व्या विभागीय ‘ललीत कला महोत्सव’ २०१४ यात ‘उपक्रमशिल कला शिक्षक पुरस्कार.
- लातूर फेस्टीव्हल २०१४ मध्ये संपन्न झालेल्या चित्रकला स्पर्धेचे तालुकास्तरीय नियोजन उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल गौरव प्रमाणपत्र
- महात्मा ज्योतिबा फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०१५
- महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, पुणे तर्फे राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार. २०१७
- रोटरी क्लब, अहमदपूर तर्फे राष्ट्रशिल्पकार पुरस्कार २०१७
- महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, शाखा पुणे तर्फे कलातपस्वी पुरस्कार २०१८
- संत तुकाराम महाराज युवा फांऊडेशन, मुक्ताई नगर जळगाव तर्फे संत गाडगेबाबा समाजसेवा पुरस्कार २०१८
- मांतक समाज सद्भावना मित्र मंडळ, औरंगाबाद तर्फे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे पुरस्कार २०१८
- क्रांतीज्योती महिला बचत व विश्वशांतीदूत सेवाभावी संस्था, नेर जि. यवतमाळ तर्फे राज्यस्तरीय विश्वशांती दुत पुरस्कार २०१८
- महात्मा कबीर समता परिषद, नांदेड तर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०१८
- सलाम मुंबई फांऊडेशन तर्फे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम ‘महाराष्ट्र रत्न’ सन्मानप्रत्र २०१९
- भारत निवडणूक आयोग तर्फ मतदार जनजागृती मोहीम सन्मानप्रत्र २०१९
- महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती औरंगाबाद तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२०
- जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धा डायट लातूर – २०१९-२० मध्ये माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटातून जिल्हात प्रथम- २०२०
- रोटरी क्लब, अहमदपूर तर्फे “ कोवीड योद्धा” विशेष पुरस्कार २०२१
- किनो शिक्षा गौरव, मालेगाव विशेष पुरस्कार २०२१
- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तर्फ राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२०-२१ मध्ये राज्यात दहावा क्रमांक व सादरीकरण
- जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धा, डायट लातूर. २०२०-२१ मध्ये माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक गरातून जिल्ह्यात द्वितीय- २०२१
- शिक्षक आमदार विक्रम काळे अभिष्टचिंतन सोहळा निमित्य खेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत जिल्हात तृतीय क्रमांक