स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष पुर्तीनिमित्त “ भारतीय कला संकृतीची ओळख” या मालिकेचे एकूण पंच्याहत्तर( ७५) भागांचे परभणी आकाशवाणी केंद्रातर्फे विशेष सादरीकरण
- ३१मे तंबाखू विरोधी दिन (३१ में २०२० परभणी आकाशवाणी)
- ई सिगरेटचे दुष्परिणाम (०७ जून २०२० परभणी आकाशवाणी)
- मुलांच्या सर्वांगिण विकासात चित्रकलेचे महत्त्व (०३ जुन व ०६ आक्टों.२०२० परभणी आकाशवाणी)
- लाँकडाउन काळातील पर्यावरण पूरक व नाविन्य पूर्ण उपक्रम (०१ सप्टें.२०२० परभणी आकाशवाणी)
- कलेतील यशस्वी जीवन प्रवास – मुक्तसंवाद (१४ आक्टों.२०२० नांदेड आकाशवाणी)
- फटाकेमुक्त पर्यावरण पूरक इको फ्रेन्डली दिवाळी (०३ नोव्हें.२०२० परभणी आकाशवाणी)
- दहावी बोर्ड परीक्षेतील वाठिव गुण (१९ जानेवारी २०२१ परभणी आकाशवाणी)
- चित्रकलेत मुलतत्त्वांचे महत्त्व (३१ मार्च २०२१ परभणी आकाशवाणी)
- एलिमेंटरी परीक्षेची माहिती (०८ में २०२१ परभणी आकाशवाणी)
- इंटरमिजिएट परीक्षेची माहिती (०८ जून २०२१ परभणी आकाशवाणी)
- एलिमेंटरी उत्तीर्ण असणाऱ्या 10 वी परीक्षार्थी विदयार्थ्यांना यावर्षी वाढिव गुण मिळणार (०६ जुलै २०२१ परभणी आकाशवाणी)
- चित्रकला विषयातील करिअरच्या विविध संधी (०३ ऑगस्ट२०२१ परभणी आकाशवाणी)
- प्रदूषण मुक्त दिवाळी लघुनाटिका सादरीकरण (०२ नोव्हें.२०२१ परभणी आकाशवाणी)
- शिक्षणातील बदलते प्रवाह (११ नोव्हें.२०२१ मुबंई आकाशवाणी)
- लाँकडाऊन काळातील नाविन्यपूर्ण उपक्रम (११ नोव्हें.२०२१ नांदेड आकाशवाणी)
- आँनलाईन इंटरमिजिएट परीक्षेबाबत मार्गदर्शन (१८ फेब्रु.२०२२ परभणी आकाशवाणी)
- तणावमुक्त जीवन जगण्यासाठी युवकांनी व्यसनमुक्त रहावे (नांदेड आकाशवाणी) (३१ में २०२२ नांदेड आकाशवाणी)